AIESL मार्फत मुंबईत 140 जागांसाठी भरती

AIESL Recruitment 2023 एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 140

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एयरक्राफ्ट टेक्निशियन (A&C) 100
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह AME (मेकॅनिकल) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा SC/ST/OBC: 55 % गुण 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस

2) एयरक्राफ्ट टेक्निशियन (एव्हिओनिक्स) 40
शैक्षणिक पात्रता : (
i) 60% गुणांसह AME (एव्हिओनिक्स) किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा SC/ST/OBC: 55% गुण 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस

वयाची अट : 01 मे 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी:1000/- रुपये [SC/ST/ExSM – 500/- रुपये]

निवड प्रक्रिया:-
निवड तांत्रिक मूल्यांकन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या प्रक्रियेद्वारे केली जाईल.
प्राप्त झालेल्या अर्जाची AIESL द्वारे छाननी केली जाईल.
पात्र/शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेल/फोन कॉलद्वारे सूचित वेळ आणि तारखेला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
यशस्वी मुलाखतीवर आधारित निवडलेल्या उमेदवारांना AIESL आणि पूर्ण सामील होण्याचा अहवाल देण्यासाठी सूचित केले जाईल
नंतरच्या तारखेला औपचारिकता.

पगार : 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.airindia.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा