⁠  ⁠

IIFST औरंगाबाद येथे विनापरीक्षा थेट भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

IIFST Aurangabad Bharti 2022: IIFST Aurangabad (Indian Institute of Food Science & Technology Aurangabad)येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 8 ऑगस्ट 2022 रोजी आहे.

एकूण जागा : 20

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी

नोकरी ठिकाण :  औरंगाबाद

अर्ज पद्धती : ऑफलाइन

फी: फी नाही

निवड पद्धत: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 08 ऑगस्ट 2022

मुलाखतीचे ठिकाण: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, प्लॉट क्रमांक १, माँ-बाप की दर्ग्याजवळ, नाथ सीड्सच्या समोर, पैठण रोड औरंगाबाद, औरंगाबाद – ४३१००५

अधिकृत संकेतस्थळ : www.iifst.org/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article