⁠  ⁠

अन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालयात विविध पदांच्या 124 जागा

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

अन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालयात विविध पदांच्या १२४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सायंटिफिक असिस्टंट-B (फिजिक्स) 04
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.Sc (PCM) किंवा B.Sc (PMG-(G-जियोलॉजी) किंवा B.Sc (Hons) फिजिक्स.

2) सायंटिफिक असिस्टंट-B (केमिस्ट्री) 05
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.Sc (PCM) किंवा B.Sc (केमिस्ट्री/जियोलॉजी/फिजिक्स) किंवा B.Sc (केमिस्ट्री/जियोलॉजी/फिजिक्स) किंवा B.Sc (केमिस्ट्री/मॅस्थ/जियोलॉजी) किंवा B.Sc (Hons) केमिस्ट्री.

3) सायंटिफिक असिस्टंट-B (जियोलॉजी) 14
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.Sc (जियोलॉजी).

4) सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) 02
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5) सायंटिफिक असिस्टंट-B (कॉम्प्युटर सायन्स/IT) 09
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.Sc (कॉम्प्युटर सायन्स)/B.Sc (कॉम्प्युटर सायन्स सह इलेक्ट्रॉनिक्स) किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा.

6) सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रिकल) 01
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

7) सायंटिफिक असिस्टंट-B (सिव्हिल) 01
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

8) टेक्निशियन-B (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन)04
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक).

9) टेक्निशियन-B (लॅबोरेटरी)14
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (केमिकल प्लांट/ लॅब असिस्टंट-केमिकल प्लांट).

10) टेक्निशियन-B (प्लंबर) 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (प्लंबर).

11) टेक्निशियन-B (बाइंडिंग) 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (बाईंडर).

12) टेक्निशियन-B (प्रिंटिंग) 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (प्रिंटर).

13) टेक्निशियन-B (ड्रिलिंग) 20
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (डिझेल/ऑटो मेकॅनिक/मेकॅनिक-मोटर व्हेईकल).

14) उच्च श्रेणी लिपिक (UDC) 16
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह पदवीधर किंवा समतुल्य (ii) इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि.

15) ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) 13
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.

16) सिक्योरिटी गार्ड 18
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची: 167 सेमी, छाती: 80-85 सेमी.

वयाची अट: 24 ऑक्टोबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 7: 18 ते 30 वर्षे
पद क्र.8 ते 13: 18 ते 25 वर्षे
पद क्र.14 ते 16: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी :  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

पद क्र.1 ते 7: General/OBC: ₹200/-
पद क्र.8 ते 16: General/OBC: ₹100/-

पगार:

वैज्ञानिक सहाय्यक -ब – रु. 35,400/-
तंत्रज्ञ – रु. 21,700/-
अप्पर डिव्हिजन क्लर्क (यूडीसी) – रु. 25,500/-
चालक (सामान्य श्रेणी) – रु. 19,000/-
सुरक्षा रक्षक – रु. 18,000/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : amd.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : 

Online अर्ज: Apply Online 

निवड प्रक्रिया

वैज्ञानिक सहाय्यक-बी

लेखी परीक्षा
मुलाखत
तंत्रज्ञ

स्टेज -1 प्राथमिक चाचणी
स्टेज -2 प्रगत चाचणी
स्टेज -3 व्यापार/कौशल्य चाचणी

यूडीसी

स्तर -1 (उद्दीष्ट)
स्तर -2 (वर्णनात्मक)
चालक (सामान्य श्रेणी) – 27 वर्षे

स्तर -1 (लेखी परीक्षा)
स्तर -2 (ड्रायव्हिंग टेस्ट)

Share This Article