---Advertisement---

10वी/12वी/ITI/पदवीधर/डिप्लोमा धारकांसाठी 1294 जागांवर भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Amravati Rojgar Melava 2024 : बेरोजगार युवकरांसाठी आनंदाची बातमी असून अमरावती रोजगार मेळावा 2024 आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याद्वारे 1294 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागेल. मेळाव्याची तारीख 01 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 1294
रिक्त पदे : सर्व्हेअर, मॅनेजर, सुपरवायजर, इलेक्ट्रिशियन, रिसेप्शनिस्ट आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता: SSC/HSC/ITI/पदवीधर/डिप्लोमा
वयोमर्यादा : या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल

---Advertisement---

मेळाव्याचे ठिकाण: लोकनायक बापूजी अणे महिला महाविदयालय,यवतमाळ,जि.यवतमाळ
नोकरी ठिकाण: अमरावती, यवतमाळ, पुणे & नागपूर
विभाग: अमरावती
जिल्हा: बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती & यवतमाळ
मेळाव्याची तारीख: 01 मार्च 2024 (10:00 AM)

जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now