औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे विविध पदांची भरती

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये  20 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

एकूण जागा : २०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वाहतूक निरीक्षक
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

२) डेपो लिपिक

३) सहायक वाहतूक नियंत्रक
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

४) सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचा पत्ता : स्मार्ट सिटी कार्यालय, वॉर रूम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ. औरंगाबाद -43 1001

मुलाखतीची तारीख – 08 नोव्हेंबर 2021

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा 

Leave a Comment