BOB : बँक ऑफ बडोदामध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बंपर भरती (उद्या शेवटची तारीख)

Published On: नोव्हेंबर 9, 2022
Follow Us

Bank of Baroda Recruitment 2022 : पदवी पास उमेदवारांना बँकेत नोकरीची मोठी संधी चालून आलीय. बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022  10 नोव्हेंबर 2022

एकूण जागा : 346

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 320
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

2) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 24
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव

3) ग्रुप सेल्स हेड 01
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

4) ऑपरेशन्स हेड-वेल्थ 01
शैक्षणिक पात्रता
: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – १००/- रुपये]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2022  10 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now