⁠  ⁠

BOB : बँक ऑफ बडोदामध्ये 72 जागांसाठी भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

BOB Bank of Baroda Recruitment 2022: बँक ऑफ बडोदा मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : 72

पदाचे नाव:  प्रोफेशनल्स /बिजनेस मॅनेजर/ AI & ML स्पेशलिस्ट

शैक्षणिक पात्रता :
 (i) BE/ B.Tech/B.Sc – IT/ B.Sc(कॉम्प्युटर सायन्स)/ BCA / MCA/CA  (ii) 03/04/05 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण :  मुंबई/संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2022 रोजी 40/45 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2022

फी: General/OBC/EWS: ₹600/-   [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

निवड पद्धत: शॉर्टलिस्टिंग आणि वैयक्तिक मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofbaroda.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article