⁠  ⁠

बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरती, असा करा अर्ज?

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Bombay High Court Recruitment 2022 : बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये न्यायिक अधिकारी पदांच्या २५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ एप्रिल २०२२ आहे. 

एकूण जागा : २५

पदाचे नाव : न्यायिक अधिकारी/ Judicial Officers

शैक्षणिक पात्रता – जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी

अर्ज पद्धत – ऑनलाईन ईमेल / ऑफलाईन

ईमेल आयडी – [email protected]

अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Share This Article