⁠  ⁠

बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये भरती ; पगार २५ ते ४० हजार

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ०२

पदांचे नाव :

१) अनुवादक/ Translator

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही भाषेत विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे उदा. इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती, कायदा पदवी धारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. ०२) MS-CIT किंवा समतुल्य.

वयाची अट : ०९ फेब्रुवारी २०२१ रोजी २१ ते ३८ वर्षापर्यंत

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतन (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सेक्रेटरी,हाय कोर्ट रिगल सर्व्हेस कमिटी,ए.डी.आर बिल्डिंग, उच्च न्यायालय औरंगाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख:: १८ फेब्रुवारी २०२१

परीक्षेचे स्वरूप-
१) १०० गुणांची परीक्षा
इंग्रजी व्याकरण-३० गुण
निबंध लेखन- २० गुण
पत्रलेखन-१० गुण
भाषांतर -४० गुण
२) Viva-voce – २० गुण

अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in

सविस्तर जाहिरात : पाहा

Share This Article