⁠  ⁠

CBI : केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये या पदासाठी निघाली भरती ; 80,000 पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

CBI Recruitment 2023 : केंद्रीय अन्वेषण ब्यूरोमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन किंवा ई-मेल द्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे.

एकूण पदे –

रिक्त पदाचे नाव : सॉफ्टवेअर डेव्हलपर / Software Developer
शैक्षणिक पात्रता : 01) बी.ई. / बी.टेक (संगणक विज्ञान किंवा आयटी), एमसीए, एम टेक, एम.एस्सी 02) 05 वर्षे अनुभव
वयाची अट : 65 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही

पगार : 80,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ई-मेल द्वारे
E-Mail ID: [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : CBI Headquarters, New Delhi.

अधिकृत संकेतस्थळ : cbi.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article