⁠  ⁠

CSIR NEERI : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

CSIR NEERI Recruitment 2022: CSIR-National Environmental Engineering Research Institute (NEERI) नागपूर येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६, २७ व २९ ऑगस्ट २०२२ (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव:

प्रकल्प सहयोगी – I
शैक्षणिक पात्रता : भौगोलिक माहिती/ रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस/ जिओमॅटिक्स मध्ये एम.एससी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून सिव्हिल अभियांत्रिकी/ भौगोलिक माहिती/ जिओमॅटिक्स मध्ये बी.टेक किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून सिव्हिल, केमिकल, मेकॅनिकल, एन्व्हायर्नमेंट, कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.ई / बी.टेक अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा समतुल्य

प्रकल्प सहयोगी – 2
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पर्यावरणविषयक विज्ञान / रसायनशास्त्र मध्ये एम.एससी ०२) ०२ वर्षे अनुभव

प्रकल्प सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून सांख्यिकी /संगणक शास्त्र मध्ये बी.एस्सी.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

वयोमर्यादा: ५० वर्षापर्यंत

वेतन श्रेणी: २०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

अर्ज पद्धती : ऑनलाईन

फी: फी नाही

अधिकृत संकेतस्थळ : www.neeri.res.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article