दिल्ली उच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची संधी; 150 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 11, 2026
Follow Us

दिल्ली उच्च न्यायालयात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. भरती करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबर 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे. Delhi High Court Recruitment 2026
रिक्त पदाची संख्या : 150

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनियर पर्सनल असिस्टंट117
2पर्सनल असिस्टंट33
Total150

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 110 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1500/- [SC/ST/PWD: ₹1300/-]
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2026 (11:00 PM)
अर्ज दुरुस्ती: 12 ते 14 ऑक्टोबर 2026 (11:00 PM)
परीक्षा: नमूद नाही
अधिकृत संकेतस्थळ : delhihighcourt.nic.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now