१०वी, १२वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी ; लेखा संचालनालय गोवा येथे ११२ जागांसाठी भरती

जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. लेखा संचालनालय गोवा येथे विविध पदांच्या एकूण 112 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 17 मे 2021 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2021 आहे.

एकूण जागा : ११२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) खाते लिपिक/ Accounts Clerk ४३
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण

२) लोअर डिव्हिजन लिपिक/ Lower Division Clerk ४०
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण

३) मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi-Tasking Staff २९
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : ०७ जून २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 मे 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 जून 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.accountsgoa.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

Leave a Comment