DTP Maharashtra Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 154
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ आरेखक (गट-क) 28
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
2) अनुरेखक (गट-क) 126

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
इतका पगार मिळेल?
कनिष्ठ आरेखक -25,500/- ते 81,100/-
अनुरेखक – 21700/- 69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
कनिष्ठ आरेखक – या पदाची जाहिरात इथे पहा
अनुरेखक – या पदाची जाहिरात इथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा