प्रसार भारती मध्ये नोकरीची संधी! 410 जागांसाठी भरती

Published On: जुलै 3, 2025
Follow Us

Prasar Bharti Recruitment 2025 : प्रसार भारती मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025  09 जुलै 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 410

रिक्त पदाचे नाव : टेक्निकल इंटर्न्स
झोन आणि पदसंख्या :

साउथ झोन – 63 पदे
ईस्ट झोन – 65 पदे
वेस्ट झोन – 66 पदे
नॉर्थ झोन – 52 पदे
नॉर्थ ईस्ट झोन – 63 पदे
न्यू दिल्ली – 101 पदे
शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह BE./B.Tech (Electronics, Telecommunication, Electrical, Civil, IT / Computer Science) (ii) नवीन पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर किंवा शैक्षणिक वर्षात (2024-25) पदवी पूर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत. अंतिम निकालाची वाट पाहणारे उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर किमान गुणांच्या निकषांची पूर्तता केल्यास, संस्थेच्या प्रमुखांकडून प्रमाणपत्र घेऊन अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 जुलै 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार :
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2025  09 जुलै 2025 

अधिकृत संकेतस्थळ : prasarbharati.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

साउथ झोन: Click Here
ईस्ट झोन: Click Here
वेस्ट झोन: Click Here
नॉर्थ झोन: Click Here
नॉर्थ ईस्ट झोन: Click Here
न्यू दिल्ली: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now