रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी…१० वी पास उमेदवारांना संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी खुशखबर आहे. पूर्व मध्य रेल्वे मध्ये मेकॅनिक डिझेल पदांच्या ३० जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : ३०

पदाचे  : मेकॅनिक डिझेल

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Stipend) : ६०००/- रुपये ते ६,६९०/- रुपये

नोकरी ठिकाण : पटना (बिहार)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.ecr.indianrailways.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी  : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Comment