ESIC कर्मचारी राज्य बीमा निगममध्ये विविध पदाची भरती

Published On: मार्च 28, 2021
Follow Us
ESIS Mumbai Recruitments 2021

कर्मचारी राज्य बीमा निगममध्ये विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ मे २०२१ आहे.

एकूण जागा : १६

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कार्यकारी अभियंता – स्थापत्य/ Executive Engineer – Civil ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये बी.ई. किंवा बी.टेक पदवी किंवा समतुल्य ०२) ०५ वर्षे अनुभव.

२) कार्यकारी अभियंता – विद्युत/ Executive Engineer – Electrical ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. किंवा बी.टेक पदवी किंवा समतुल्य ०२) ०५ वर्षे अनुभव.

३) सहाय्यक कार्यकारी अभियंता – विद्युत/ Assistant Executive Engineer – Electrical ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. किंवा बी.टेक पदवी किंवा समतुल्य ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : २५ मे २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) कार्यकारी अभियंता – स्थापत्य/ Executive Engineer – Civil – १५,६०० ते ३९,१००/-
२) कार्यकारी अभियंता – विद्युत/ Executive Engineer – Electrical – १५,६०० ते ३९,१००/-
३) सहाय्यक कार्यकारी अभियंता – विद्युत/ Assistant Executive Engineer – Electrical – ५६,१०० ते १,७७,५००

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Sh. P.B Mani, Insurance Commissioner (P&A), Hqrs. Office, ESI corporation, C.I.G Marg, New Delhi-110002.

अधिकृत संकेतस्थळ : www.esic.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now