---Advertisement---

ESIS कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय मुंबई येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

ESIS Mumbai Recruitments 2021
---Advertisement---

कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय मुंबई येथे अर्धवेळ तज्ञ पदांच्या ०५ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.

एकूण जागा : ०५

पदांचे नाव :
१) त्वचाविज्ञानी/ Dermatologist ०१
२) मानसशास्त्रज्ञ/ Psychratrist ०१
३) स्त्रीरोग तज्ञ/ Gynecologists ०१
४) रहिवासी एनेस्थेसिया/ Resident Anesthesia ०२

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी / पदविका किंवा समकक्ष. ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : १६ एप्रिल २०२१ रोजी ६४ वर्षापर्यंत.

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : MH-ESI Society Hospital Mulund – 400 080.

अधिकृत संकेतस्थळ : www.esic.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now