⁠
Jobs

होमगार्ड व नागरी संरक्षण संघटना गोवा येथे २९६ जागा ; 8 वी पास उमेदवारांना संधी

होम गार्ड व नागरी संरक्षण संघटने मध्ये होम गार्ड स्वयंसेवक पदाच्या एकूण 296 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.

पदाचे नाव : होमगार्ड स्वयंसेवक/ Home Guard volunteers : २९६ जागा

शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ३१ मार्च २०२१ रोजी २० वर्षे ते ५० वर्षापर्यंत

परीक्षा फी : २०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ७०४/- रुपये (प्रति दिवस)

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट जनरल होम गार्डस व संचालक, नागरी संरक्षण, पणजी गोवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

अधिकृत संकेतस्थळ :

जाहिरात Notification पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

Related Articles

Back to top button