⁠  ⁠

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड भरती ; 10वी पाससाठी नोकरीची संधी..

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

HQ Northern Command Recruitment 2022: मुख्यालय नॉर्दन कमांड (HQ northern Command) मध्ये विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 ऑगस्ट 2०22 आहे.

एकूण जागा : 23

पदाचे नाव:

सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता : 10वी पास किंवा समतुल्य + जड वाहन चालवण्याचा परवाना + ०२ वर्षे अनुभव.

वाहन मेकॅनिक 
शैक्षणिक पात्रता : 10वी पास मोटर मेकॅनिक कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.

क्लिनर
शैक्षणिक पात्रता : 10वी पास ट्रेड मध्ये निपुण असावे

फायरमन
शैक्षणिक पात्रता : 10वी पास सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान

मजदूर 
शैक्षणिक पात्रता : 10वी पास

नोकरी ठिकाण : हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड

वयोमर्यादा: १८ ते २७ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतन श्रेणी: १८,०००/- रुपये ते ४५,७००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commanding Officer 5171 ASC Bn (MT) PIN: 905171 C/O 56 APO

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 August 2022

फी: फी नाही

निवड पद्धत: लेखी परीक्षा

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article