Institute of Banking Personnel Selection म्हणजेच IBPS मार्फत मेगा भरती निघाली आहे. त्यानुसार बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी (IBPS PO Recruitment 2022) ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे 6432 पदांची भरती केली जाणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२२ आहे. IBPS PO Notification 2022
एकूण जागा : ६४३२
या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या बँका आणि पदांचा तपशील
बँक ऑफ इंडिया – 535
कॅनरा बँक- 2500
पंजाब नॅशनल बँक- 500
पंजाब आणि सिंध बँक – 253
UCO बँक- 550
युनियन बँक ऑफ इंडिया – 2094
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयो मर्यादा :
01 ऑगस्ट 2022 रोजी उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्जदाराचा जन्म 2 ऑगस्ट 1992 ते 1 ऑगस्ट 2002 दरम्यान झालेला असावा.
ST/SC 05 वर्षे
OBC 03 वर्षे
PWD वर्ग 10 वर्षे
अर्ज शुल्क :
सर्वसाधारण श्रेणी आणि इतर श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु.850/- आहे.
SC/ST/PWD श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु. 175/- आहे.
परीक्षा:
पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2022
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2022
या टप्प्यात निवड केली जाईल
IBPS PO भरतीसाठी उमेदवारांची तीन टप्प्यांत निवड केली जाईल. पहिला टप्पा- प्राथमिक परीक्षा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा मुलाखत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022
अधिकृत संकेतस्थळ : ibps.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
onalin अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
परीक्षा केंद्र :
आगरतळा, आग्रा, अहमदाबाद, अलाहाबाद, अमृतसर, औरंगाबाद, बालासोर, बेरहामपूर (गंजम), बंगलोर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, डेहराडून, धनबाद, गोरखपूर, गुलबर्गा, गुवाहाटी, हुबळी, हैदराबाद, इंदूर, जबलपूर, जयपूर , जम्मू, जोधपूर, कानपूर, कर्नाल, कावरत्ती, कोची, कोलकाता, लखनौ, लुधियाना, मदुराई, मंगलोर, मुंबई, मुझफ्फरपूर, म्हैसूर, नागपूर, नवी दिल्ली, पणजी (गोवा), पटियाला, पटना, पोर्ट ब्लेअर, पुडुचेरी, पुणे, पुणे रायपूर, राजकोट, रांची, रोहतक, संबलपूर, शिमला, शिलाँग, सिलीगुडी, तिरुचिरापल्ली, तिरुवनंतपुरम, तिरुपती, वडोदरा, वाराणसी, विजयवाडा आणि विशाखापट्टणम.
IBPS PO परीक्षा पॅटर्न 2022
PO पूर्व परीक्षेचा नमुना:
कालावधी: 60 मिनिटे
परीक्षेची पद्धत: ऑनलाइन
भाषा: इंग्रजी/हिंदी
प्रश्न प्रकार: उद्देश
प्रश्नांची संख्या: 100
एकूण गुण: 100
विषय: इंग्रजी भाषा, परिमाणात्मक योग्यता आणि तर्कशक्ती
पीओ मुख्य परीक्षेचा नमुना:
कालावधी: 3 तास 30 मिनिटे
परीक्षेची पद्धत: ऑनलाइन
भाषा: इंग्रजी/हिंदी
प्रश्नाचे प्रकार: वस्तुनिष्ठ + टायपिंग
प्रश्नांची संख्या: १५७
एकूण गुण: 225
विषय: तर्क आणि संगणक अभियोग्यता, सामान्य / अर्थव्यवस्था / बँकिंग जागरूकता, इंग्रजी भाषा, आणि डेटा विश्लेषण आणि व्याख्या