⁠  ⁠

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई येथे विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ICMR-NIRRCH Recruitment 2024 : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखत दिनांक 22 मार्च 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 16
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III- 08
शैक्षणिक पात्रता :
01) मानववंशशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / मानसशास्त्र या विषयातील तीन वर्षांचा पदवीधर अधिक तीन वर्षांचा अनुभव किंवा 02) सार्वजनिक आरोग्य / लोकसंख्या अभ्यास / सामाजिक कार्य / लोकसंख्या / मानववंशशास्त्र मध्ये पदव्युत्तर
2) प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II- 08
शैक्षणिक पात्रता :
01) १२ वी इयत्ता अधिक सामाजिक कार्य / सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन / आरोग्य शिक्षण / पोषण / समुपदेशन / महिला सक्षमीकरण आणि विकास / योग / फिटनेस / संप्रेषण तंत्रज्ञान

परीक्षा फी : फी नाही
पगार : 20,000/- रुपये ते 28,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 22 मार्च 2024
मुलाखतीचे ठिकाण : आय. सी. एम. आर नॅशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट, ७३-जी, एम. आय.डी.सी, भोसरी, पूणे ४११०२६.
अधिकृत संकेतस्थळ : www.nirrh.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article