कलेक्टर होण्याचा योगेशचा मनोदय सातवीतच!
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात आठवा आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेल्या सोलापूर जिल्ह्य़ातील योगेश कुलकर्णी-कुंभेजकर याची यशोगाथा त्याच्या जिद्दीची, परिश्रमाची आणि गुणवत्तेची साक्ष देणारी ठरली आहे.
Watch or read inspirational videos and article from the topper of MPSC Exams in Marathi. Read experiences of Toppers and Tips and Tricks to crack MPSC exam.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात आठवा आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेल्या सोलापूर जिल्ह्य़ातील योगेश कुलकर्णी-कुंभेजकर याची यशोगाथा त्याच्या जिद्दीची, परिश्रमाची आणि गुणवत्तेची साक्ष देणारी ठरली आहे.
प्रियांका ढोले या मूळच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या कळंबी या गावच्या. सन 2010 या वर्षी इंजिनीयरिंग झालेलं. लगेचच स्पर्धा परिक्षांकडे मोर्चा वळविला. तेंव्हापासून 2016 पर्यंत UPSC च्या तीन तर MPSC च्या तीन मुख्य परीक्षा दिलेल्या. दरम्यानच्या काळात विक्रीकर निरीक्षक (STI) हे पद मिळाले, त्यामुळे सध्या मुंबईत कार्यरत.
सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनवर चपाती भरवणे प्रकरण आणि त्यावरून गोंधळ संसदेत एकीकडे चालू असतानाच दिल्लीत दुसरीकडे आणखी एक आंदोलन चालू होतं / आहे. अर्थात त्या आंदोलनामुळे देशाच्या ‘सेक्युलर’ व्यवस्थेला धोका नसल्यामुळे माध्यमांनी त्याची जेवढ्यास तेवढी दखल घेतली! त्या दुसऱ्या आंदोलनात देशाच्या घटनात्मक व्यवस्थेला धोका लपलेला आहे, पण ती किरकोळ बाब … Read more
अविनाश धर्माधिकारी यांच्या ब्लॉगवरून साभार (सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य) या वर्षीचा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी पाऊस देणारा असेल असा अंदाज तज्ज्ञांनी आधीच वर्तवलेला होता. शिवाय या वर्षी ‘अल् निनो’ प्रकटण्याचाही अंदाज आहे. त्याचा मॉन्सूनवर, पावसावर आणखीनच विपरीत परिणाम होतो. आधीच जंगलतोड, जमिनीची धूप, पर्यावरणाचा ढासळणारा / ढासळलेला समतोल… सगळा दुष्काळात तेरावाच नाही, चौदावा, पंधरावा… … Read more
जळगाव- कोणत्याही क्षेत्रात जा, परंतु समाजाचे ऋण फेडा आणि समाजसेवेसाठी जिवन समर्पित करा,असे प्रतिपादन कॅनडास्थित ’ऑर्डर ऑफ कॅनडा सर्वोच्च बहुमान प्राप्त डॉ. जगन्नाथ वाणी यांनी केले. दीपस्तंभ फाऊंडेशन आयोजित युपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांच्या यशवंतांच्या सत्काराच्या यशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
हव्या त्या अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळण्याचा धक्का, दु:ख पचवायला थोडा वेळ जातो. पर्यायी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तरी एवढे दिवस जपलेला मनातला करिअरचा ट्रॅक बदलताना अवघड जातं. मात्र, या नकाराला जेवढय़ा लवकर मागे सोडून नवा रस्ता धरू, तेवढी पुढे जाण्याची शक्यता वाढते.. आणि त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणं आवश्यक असतं!