⁠  ⁠

कृषी विज्ञान केंद्र कराड, सातारा येथे विविध पदांची भरती ; पगार 67000 पर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

कृषी विज्ञान केंद्र कराड, (Krishi Vigyan Kendra Karad – Satara) सातारा येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2022 असणार आहे.

एकूण जागा : –

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वरिष्ठ वैज्ञानिक एव प्रमुख (Senior Scientist & Head)
शैक्षणिक पात्रता
: या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Ph.D.in Agriculture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

२) विषय वस्तु विशेषज्ञ (Subject Matter Expert)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master’s degree in Agricultural Entomology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

३) कार्यालय अधीक्षक (Office Superintendent)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s degree in Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

४) कार्यक्रम अधीक्षक (Program Assistant)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s degree in Agriculture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

५) कुशल सहाय्यक कर्मचारी (Skilled Support Staff)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयो मर्यादा : २७ ते ४७ पर्यंत

पगार : १५,६०० ते ६७,००० पर्यंत

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : वरिष्ठ वैज्ञानिक एव प्रमुख, विषय वस्तु विशेषज्ञ, कार्यालय अधीक्षक, कार्यक्रम अधीक्षक, कुशल सहाय्यक कर्मचारी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.kvkkarad.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Application फॉर्म : डाउनलोडसाठी येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Share This Article