१० वी पास आहात का? KVK कृषि विज्ञान केंद्रात नोकरीची संधी

१० वी पास तरुणानासाठी नोकरीची एक संधी आहे. कृषि विज्ञान केंद्र  बारामती येथे कुशल सहाय्यक कर्मचारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ सप्टेंबर २०२१ आहे.

पदाचे नाव : कुशल सहाय्यक कर्मचारी

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड मधून मॅट्रिक किंवा समकक्ष पास ०२) ०२ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा : २६ सप्टेंबर २०२१ रोजी २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : बारामती, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chairman, Krishi Vikas Trust, Shardnagar, Malegaon Khurd, Baramati, Dist. Pune, Pin – 413115.

अधिकृत संकेतस्थळ : www.kvkbaramati.com

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Leave a Comment