Uncategorized
राज्यसेवा मुख्य २०१६ : शेवटच्या ३० दिवसात अभ्यास कसा करावा?
एमपीएससी राज्यसेवा २०१६ मुख्य परीक्षेचा हा शेवटचा महिना आहे. या शेवटच्या ३० दिवसात कशी तयारी करावी? हा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठीच आपल्या MPSC Struggler या ब्लॉगद्वारे सुशील संसारे (Dy CEO) यांनी स्टडी प्लॅन दिला आहे. सरांच्या MPSC Struggler या ब्लॉगला आवश्य भेट द्या.
विद्यार्थी मित्रांनो यानंतरही तुमचे काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ‘मिशन एमपीएससी’ टीमद्वारे तुमच्या शंकांचं निरसन करण्यात येईल. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC