⁠  ⁠

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात विविध पदांसाठी भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

MAFSU Bharti 2022: MAFSU (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) च्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना मुलाखतीदरम्यान त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. मुलाखत दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी आहे.

एकूण जागा : 07

पदाचे नाव:

रिसर्च असोसिएट
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य (VPH) आणि पर्यावरण विज्ञान मध्ये पदवी

सीनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य मध्ये पदव्युत्तर पदवी

यंग प्रोफेशनल
शैक्षणिक पात्रता : M.Sc./ M.Tech/ बॅचलर पदवी

प्रोजेक्ट असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : पदवी

नोकरी ठिकाण : Nagpur

वेतन श्रेणी: १५,००० रु./- ते ५४,०००/- रु
अर्ज पद्धती : ऑफलाईन
फी: फी नाही
निवड पद्धत: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 14 सप्टेंबर 2022
मुलाखतीचे ठिकाण: कॉन्फरन्स हॉल, पशुवैद्य विभाग. सार्वजनिक आरोग्य मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई -400 012
अधिकृत संकेतस्थळ : www.mafsu.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article