⁠  ⁠

महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई येथे 7 वी ते १० वी उत्तीर्णांना नोकरीची संधी ; पगार 41,800

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

महाराष्ट्र सागरी मंडळ येथे विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 21 आणि 28 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

एकूण जागा : ४८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) खलाशी – ३१
शैक्षणिक पात्रता : इयत्ता ७ वी उत्तीर्ण आवश्यक तसेच एसएससी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य

२) ड्रेसर मास्टर/ऑपरेटर- ०४
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे I.V.Act १९१७ अंतर्गत सेकंड क्लास मास्टरचे प्रमाणपत्र आवश्यक. कटर सक्शन ड्रेजर उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा किंवा त्याच्याकडे I.V.Act १९१७ अंतर्गत सेकंड क्लास मास्टरचे प्रमाणपत्र आवश्यक.

३) ड्रेसर इंजिनिअर- ०३
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे I.V.Act १९१७ अंतर्गत सेकंड क्लास इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र आवश्यक. कटर सक्शन ड्रेजर उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा किंवा त्याच्याकडे I.V.Act १९१७ अंतर्गत सेकंड क्लास इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र आवश्यक.

४) मास्टर/सारंग- ०२
शैक्षणिक पात्रता : इनलँड व्हेसल अॅक्ट १९१७ अंतर्गत फर्द क्लास किंवा सेकंड क्लास मास्टरचे प्रमाणपत्र आवश्यक.

५) इंजिन चालक- ०३
शैक्षणिक पात्रता : I.V.Act १९१७ अंतर्गत फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हरचे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारास प्राधान्य.

६) वगंणवार – ०५
शैक्षणिक पात्रता : इयत्ता ७ वी उत्तीर्ण आवश्यक तसेच एसएससी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य. तसेच पाहणी पथकाच्या कामावर वंगणाचा पूर्वानुभव असणान्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

परीक्षा फी : फी नाही

इतका मिळणार पगार

खलाशी- 24,000/- रुपये प्रतिमहिना

ड्रेझर मास्टर/ऑपरेटर – 41,800/- रुपये प्रतिमहिना

ड्रेझर इंजिनिअर – 41,800/- रुपये प्रतिमहिना

मास्टर/सारंग – 36,600/- रुपये प्रतिमहिना

इंजिन चालक – 31,000/- रुपये प्रतिमहिना

वगंणवार – 24,000/- रुपये प्रतिमहिना

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. २ रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१.

मुलाखतीची तारीख – 21 आणि 28 ऑक्टोबर 2021

अधिकृत संकेस्थळ : www.mahammb.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article