⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.मध्ये ‘या’ पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MahaGenco Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि.मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 01

पदाचे नाव : महाव्यवस्थापक (सुरक्षा)
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (कायदा/व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवीला प्राधान्य दिले जाईल.) 02) 13 वर्षे अनुभव

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 12 ऑक्टोबर 2023 रोजी 60 वर्षापर्यंत
परीक्षा फी : 800/- रुपये + 144/- रुपये (GST)
पगार : निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 1,05,035/- रुपये ते 2,16,575/- रुपये पगार मिळेल

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 12 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahagenco.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article