कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांवर भरती

Published On: नोव्हेंबर 25, 2024
Follow Us

कोल इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 640

रिक्त पदाचा तपशील :
मॅनेजमेंट ट्रेनी
मायनिंग- 263
सिव्हिल -91
इलेक्ट्रिकल -102
मेकॅनिकल -104
सिस्टम -41
E& T -39

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mining/Civil/Electrical/Mechanical) इंजिनिअरिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/ B.Tech/ B.Sc. Engg. (Computer Science / Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA (ii) GATE 2024
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

पगार : 50,000/- ते 1,80,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2024 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.coalindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now