Maharashtra Forest Recruitment 2023 : वनविभागात नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग मध्ये लवकरच 9640 जागांसाठी भरती होणार आहे. वनरक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.
एकूण रिक्त जागा: 9640 | Maharashtra Forest Bharti 2023
रिक्त पदाचे नाव : वनरक्षक (Forest Guard)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार :
वनरक्षक (Forest Guard) – 20,000 ते 25,000/- रुपये प्रतिमहिना
शारीरिक पात्रता :
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/
भरती संदर्भात महत्वाच्या तारखा – (Maha Forest Bharti)
सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर 2022
भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर 2022
जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी 2023
अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी 2023
ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब्रुवारी 2023
ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब्रुवारी 2023
आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च 2023
अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत 2023
नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत 2023