महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत विविध पदांची भरती
Mahavitaran Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 34
रिक्त पदाचे नाव :
वीजतंत्री – 13 पदे
तारतंत्री – 13 पदे
कोपा – 08 पदे
शैक्षणिक पात्रता –
या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर नोंदणी करायची आहे.
उमेदवारांनी नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी खाली नमुद केलेल्या ठिकाणी शैक्षणिक संपुर्ण मुळ प्रमाणपत्रे व प्रोफाईल
सह तपासणी करिता व त्यासोबत छायांकीत प्रतीचा एक संघ घेऊन खालील तारखेनुसार उपस्थित राहावे. वेळेवर सदर प्रक्रीयेत बदल करण्याचा अधिकार संबंधीत कार्यालयाचे सक्षम अधिकाऱ्यास राहतील.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. सं.व.स विभाग, नांदगाव रोड हिंगणघाट