Mahavitaran Kolhapur Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कोल्हापूर येथे भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
एकूण जागा : 165
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician – 44 पदे
2) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman – 121 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकीय (मान्यताप्राप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Stipend) : 6,000/- रुपये ते 10,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज :
पद क्रमांक | जाहिरात व ऑनलाईन अर्ज |
1 | येथे क्लिक करा |
2 | येथे क्लिक करा |