⁠  ⁠

महावितरण भरती २०२१ ; दहावी पास विद्यार्थ्यांसाठी संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२१ आहे.

एकूण जागा : २७

पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या स्वत्रंत व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : १२ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ जुलै २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article