⁠
Jobs

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मार्फत 140 जागांसाठी भरती

Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत जळगाव येथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 फेब्रुवारी 2023 आहे.

 एकूण रिक्त पदे : 140 जागा

रिक्त पदांचा तपशील :
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician 88
2) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman 35
3) कोपा / COPA 17

शैक्षणिक पात्रता : 10 वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन किंवा वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील 3 शैक्षणिक (2019-20, 2020-21, 2021-22) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान 65% व मागासवर्गीयांसाठी 60% गुण आवश्यक

वयाची अट : 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Stipend) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 24 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डी.सी. जळगाव – 425003.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button