महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. बारामती येथे 99 जागांसाठी भरती
Mahavitaran Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड बारामती येथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे
एकूण जागा: 99
पदाचे नाव :
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician
2) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman
वयाची अट : 21 मार्च 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : नियमानुसार.
शैक्षणिक पात्रता :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, (एम.एस.बी.एस.एच.एस.सी.ई) यांचे 10 + 2 बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परिक्षा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठयक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायातील दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण अथवा 2 (दोन) वर्ष पदविका (वीजतंत्री / तारतंत्री) प्रमाणपत्र.
नोकरी ठिकाण : बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन /ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन भिगवण रोड, बारामती.
अधिकृत संकेतस्थळ : http://www.mahadiscom.in/
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा