महावितरण मार्फत विविध पदांची नवीन भरती

Published On: ऑगस्ट 3, 2023
Follow Us

Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत भंडारा येथे काही रिक्त पदांवर भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 36

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)- 15
2) तारतंत्री (वायरमन) – 15
3) कोपा – 06

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : 15 जुलै 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [राखीव गटातील – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now