MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पत्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 मे 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 28
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) भौतिकोपचार तज्ञ – 08
शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा B.Sc. (PT) (बी. एस. सी. ( भौतिकोपचारतज्ञ)) / B. P. Th. ( बॅचलर ऑफ़ फ़ीजीओथेरेपी) पदवीधारक असावा 02) उमेदवार महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतीकोपचार परिषद, मुंबई येथे नोंदणीकृत असावा.
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 10
शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील (Degree in B. Sc.) पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची (MSBT) ची / डी. एम. एल. टी. (D. M.L.T.) पदविका उत्तीर्ण असावा. (B.Sc. + D.M.L.T.) किंवा 02) उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचेकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडीसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा. 03) उमेदवारास खात्यांतर्फे घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी (Trade Test) परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
3) औषधनिर्माता- 10
शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवाराकडे राज्य शासनाच्या जनशिक्षण पडताळणी फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसी मधील पदवी असणे आवश्यक आहे. 02) उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कैन्सिलकडे नोंदणीकृत असावा.
वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 344/- रुपये.
पगार :
भौतिकोपचार तज्ञ –
प्रयोगशाळा तंत्रज्ञ –
औषधनिर्माता –
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 22 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो. टि.म.स.रुग्णालयाच्या आवक/जावक विभागात.
अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in
भरती जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा