बृहन्मुंबई महानगरपालिकेत 53 जागांसाठी नवीन भरती
MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 53
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) सहायक कायदा अधिकारी 34
2) सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-II) 19
शैक्षणिक पात्रता: (i) कायदा पदवी (LLB) (ii) MS-CIT/CCC किंवा समतुल्य (iii) अनुभव
वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग:₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
इतका पगार मिळेल?
सहायक कायदा अधिकारी – ४७,६००/- ते १,५१,१००/-
सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-II) – ३८,६००/ ते १,२२,८००/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.mcgm.gov.in