⁠
Jobs

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती ; पगार 25000 पर्यंत

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. आहे.

एकूण रिक्त जागा : 2
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) आहारतज्ञ आणि समुपदेशक- 01
शैक्षणिक पात्रता :
एम. एस. सी. न्युट्रिशन आणि डायटेटिक्स किंवा पी. जी. डिप्लोमा न्युट्रिशन आणि डायटेटिक्स
2) स्टाफ नर्स- 01
शैक्षणिक पात्रता :
किमान पात्रता जीएनएम
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा असावे

परीक्षा फी : 656/- रुपये.
पगार : 20,000/- रुपये ते 25,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :
01 डिसेंबर 2023

आहारतज्ञ आणि समुपदेशक : लो. टी. म. स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात.
स्टाफ नर्स – बालरोग, खोली क्रमांक १२९, पहिला मजला कॉलेज बिल्डींग, एलटीएमएम कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई.
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात क्रमांक 1 : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 2  येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button