MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती सुरु

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 मार्च 2023 आहे.

एकूण रिक्त पदे: ०४

रिक्त पदाचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता :
1) विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची भूलशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी (एमडी Anaesthesia)किंवा पदविका (DA ) प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची सुक्ष्मजीवशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी (एमडी Microbiologist) प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे किंवा बालरोग शास्त्रातील एमडी / डीएनबी / डीसीएच डीग्री प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे

2) विशेषज्ञ डॉक्टर
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची हृदयरोग शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी (डीएम /डीएनबी Cardiology) / फेलोशिप प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची मज्जासंस्था शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी (डीएम / डीएनबी Neurology) / फेलोशिप प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची त्वचारोग शास्त्रातील एमडी Dermatology डीग्री, Diploma in skin & Venereal Diseases किंवा फेलोशिप प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 06 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय यांचे कार्यालय.
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

जाहिरात क्रमांक (Notification No. 1) : येथे क्लीक करा
जाहिरात क्रमांक (Notification No. 2) : येथे क्लीक करा

Leave a Comment