⁠  ⁠

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत नव्या भरतीची अधिसूचना जारी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MCGM Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : –

रिक्त पदाचे नाव : संगणक सहाय्यक कंत्राटी (DEO) / Computer Assistant (Data Entry Operator)
शैक्षणिक पात्रता :
01) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
02) मेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्णझालेला असावा.
03) उमेदवाराने संगणक वापराबाबतचे MS-CIT (3 महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा ) शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
04) उमेदवाराने मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. टंकलेखन शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे. डेटा एन्ट्रीचा वेग कमीतकमी 8000 की डीप्रेशन्स इतका अवगत असावा.
05) एम.एस. वर्ड, एक्सेल व मुलभूत सांख्यिकिय तंत्राच्या संगणक प्रणालीची माहिती असावी.
06) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या / शासनाच्या रुग्णालय / कोविड केअर सेंटर मध्ये किमान ६ माहिने काम केलेल्या उमेदवारास अधिक गुण दिले जातील.

वयाची अट : 05 मार्च 2023 रोजी 45 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : 18,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article