⁠  ⁠

संरक्षण मंत्रालयात 174 जागांसाठी भरती, 12वी ते पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Ministry of Defence Recruitment 2022 : संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence) मध्ये विविध पदांच्या १७४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : १७४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) साहित्य सहाय्यक / Material Assistant ०३
शैक्षणिक पात्रता
: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही विषयात पदवीधर किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थापासून मटेरियल व्यवस्थापन इन डिप्लोमा किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थापासून इंजिनीअरिंग मध्ये डिप्लोमा

२) निम्न विभाग लिपिक / Lower Division Clerk ०३
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठापासून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य

३) फायरमन / Fireman १४
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समतुल्य

४) ट्रेड्समन मेट / Tradesman Mate १५०
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समतुल्य

५) एमटीएस / MTS ०३
शैक्षणिक पात्रता
: ०१) मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समतुल्य ०२) ०१ वर्र्षे अनुभव

६) ड्राफ्ट्स मॅन / Draughts Man ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त मंडळापासून मॅट्रिक किंवा समतुल्य ०२) कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा समतुल्य मान्यताप्राप्त संस्थापासून ड्रॉफ्ट्समनशिप (सिव्हिल) मध्ये ०२ वर्षांचा डिप्लोमा / प्रमाणपत्र ०३) ०१ वर्र्षे अनुभव

वयाची अट : [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

इतका मिळेल पगार :

साहित्य सहाय्यक – २९,२००/-
निम्न विभाग लिपिक – १९,९००/-
फायरमन – १९,९००/-
ट्रेड्समन मेट – १८,०००/-
एमटीएस – १८,०००/-
ड्राफ्ट्स मॅन – २५,५००/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १६ जून २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commandant 36 Field Ammunition Depot PIN-900484 C/o 56 APO.

अधिकृत संकेतस्थळ :

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Share This Article