⁠  ⁠

मिरा भाईंदर महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती ; वेतन 30000 मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2023 : मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 03 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : १

रिक्त पदाचे : पशुवैद्यक / Veterinarian
शैक्षणिक पात्रता : 01) B.V.Sc. आणि ए.एच. 02) MCVC यांचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
वयाची अट : 03 मार्च 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
वेतन : 30,000/- रुपये .
नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 03 मार्च 2023
मुलाखतीचे ठिकाण : मा.स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प), जि.ठाणे 401101.

अधिकृत संकेतस्थळ : www.mbmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article