Uncategorized
MPSC Assistant Divisional Limited Examination 2016 – 88 Posts
MPSC Assistant मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील लिपीक, लिपीक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचार्यांना सहायक कक्ष अधिकारी पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी रविवारी दिनांक २८ नोव्हेंबर २०१६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०१६’ केवळ मुंबई येथे घेण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी वेबसाईट – https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
[gview file=”https://missionmpsc.com/wp-content/uploads/2016/09/MPSC-Assistant-Divisional-Limited-Examination-2016.pdf”]