---Advertisement---

एमपीएससी : ‘लिपिक-टंकलेखन’च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे “महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा’मधील लिपिक-टंकलेखन पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या पदांच्या परीक्षेचा अंतिम निकाल लवकराल लवकर जाहीर करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून होत होती. त्यानंतर आज आयोगाने निकाल जाहीर केल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. आयोगातर्फे दि. 6 व 10 ऑक्‍टोबर 2019 रोजी लिपिक-टंकलेखन (मराठी व इंग्रजी) या संवर्गातील एकूण 179 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाने आज जाहीर केला.

या परीक्षेसाठी संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेले दावे निकालासाठी विचारात घेऊन निकाल जाहीर करण्यात आला.

(Clerk Typist) – Final Result बघण्यासाठी …..Download

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now