⁠
Uncategorized

इतिहासाच्या ऑडियो नोट्स – अजित थोरबोले

 

परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले यांनी अपलोड केलेल्या इतिहास विषयाच्या नोट्स खास ‘मिशन एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत.

[table id=6 /]

एखादी लिंक काम करत नसेल तर कृपया कॉमेंटद्वारे कळवा. लवकरच इतर विषयांच्या नोट्स अपलोड करण्यात येतील. नियमित अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC अथवा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा – @MissionMPSC

Ajit Thorbole

उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी,कंधार,जिल्हा-नांदेड

Related Articles

38 Comments

  1. नोट्स डाउनलोड करताना Error येतंय….traffic limit reached म्हणतंय….कृपया मदत करा.

  2. अतिशय चांगला उपक्रम आहे सर हा।
    यामुळे नक्कीच खूप फायदा होईल।।
    या उपक्रमाबद्दल आपले मनपूर्वक आभार।।
    धन्यवाद सर।।।

  3. Sir,I have gone through the audio and written notes can we have these notes of all subject for mpsc in English????
    It will be very use full for English medium students .Thank you.

    1. विजय सर्व लिंक अपडेट केल्या आहेत. कृपया पुन्हा चेक करा. डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. तिथून तुम्हाला डाऊनलोड करता येईल. काही अडचण येत असल्यास कॉमेंट करा. धन्यवाद!

  4. i am redirecting to the sanme page again and again when i am trying to download audio notes, please guide me in the same

  5. sir please upload audio lectures of mpsc mains for all subjects in details if u have any

Back to top button