मिशन राज्यसेवा २०२२ : इतिहास
Rajyaseva 2022 : History या आधीच्या लेखांमध्ये आपण खालील काही विषयांविषयी जाणून घेतले : राज्यसेवा २०२२ : मास्टर प्लॅन राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी काही वर्षांपूर्वी इतिहास हा एक Scoring विषय मानला जायचा. पण आयोगाने विचारलेल्या गेल्या 4 वर्षांच्या प्रश्नांवर लक्ष दिले तर आता या विषयालाला अधिक गांभीर्यांने बघावे लागणार आहे. याचा अभ्यास, अधिक सखोल Analysis करुन … Read more