⁠
MPSC

MPSC च्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज कसा करावा ?

MPSC च्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अनेकांना अडचण येत असल्याने खास त्यांच्यासाठी ‘स्टेप बाय स्टेप’ मार्गदर्शन. यानंतरही काही अडचण असल्यास कॉमेंटमध्ये तुमची समस्या नोंदवा. आम्ही लवकरात लवकर तुम्हास मदत करू. MPSC च्या संकेतस्थळावरील चुकीची माहिती कशी बदलावी? हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

MPSC, PSI STI, Police Bharti, SSC, UPSC, Banking यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षांविषयी नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Related Articles

29 Comments

  1. Sir, what is benifit in age criteria for ex serviceman to appear for mpsc? I am doing BA through distance education in Yashwantrav Chauhan open university. Can I appear for MPSC after completion of BA through YCMOU.

  2. Sir maze tar account opan ch hot nahi email id ani passwaord suddha ahe pan te already ahe ase mhanatat mi te passwaord forward suddha karun bagitale tari syddha kahich hot nahi tumchya helfline la call kela hota tithe kahi maza problem solve zala nahi please mla apali helf karavi kivha helf linecha numbar sodun dusara numbar dhyava

  3. सर, mpsc चा फॉर्म भरत असताना mobile no. Allredy link with multiple profile असा मॅसेज येत आहे. तरी आता काय करावे त्याबाद्दल कृपया मार्गदर्शन करावे

  4. सर मी प्रोफाइल update केलं पण कोणताही फॉर्म भरताना education प्रोफाइल complete नाही असं सांगतात आणि माझा फॉर्म भरणे होत नाही,माझं BHMS झालं आहे,आणि माझ्या मते सगळं नीट भरलेला आहे,काय prbm असेल सर,मी 555 जागा try केलं होतं.

  5. Maz problem mnje mazya vadilanchya navat spelling mistakes ahe …waturam chya yevji waturao as Zal ahe ani ha mistakes 3 class te graduation paryant zalela ahe maz 10th ,12th origanal markshit mdhe sudha waturao as Zalela ahe ….tr mi mpsc kontya navane apply Kru ….sir please sanga.

  6. Hello…Sir maze nav mulchand waturam netam ahe.maz vadilanch nav original waturam ch ahe. pn mazya original documents mdhe waturam yevji waturao as zal ahe ani ha mistake 3 class pasun te graduation paryant hach navane ahe ..10th ,12th chya markshit ani leaving certificate mdhe sudha waturao ch ahe ani Maz cast certificate waturam chya navane banvaleli ahe ani adharcard … pn Mala mpsc dyaychi ahe Tr ata mi kontya navane mpsc mdhe apply kru …Sanga sir please please …!

  7. Comment; सर माझ्या फाँमवरती आधार कार्डवरती जस नाव आहे तस लिहलेल नाही म्हनजे Spelling चुकवले आहे तर काही होनार काय

  8. सर नमस्कार ,माझा MPSC account चे username ani passaword विसरलेलो आहे आणि जो mobile number account ला आहै तो पण number हरविलेला आहे .तर username /passaword कसे मिळेल .

  9. Comment: आडनावात स्पेलिंग मिस्टेक 10वी बोर्ड गुणपत्रक व प्रमाणपत्र (chougale) (चौगले )व 12वी बोर्ड गुणपत्रक वप्रमानपत्र आडनाव (chougle)(चौगले) पदवी गुणपत्रक chougle झालेल आहे खर आडनाव (chougule ) (चौगुले) तर mpsc साठी अर्ज कोणत्या आडनावाने करायचा माहिती पाहिजे सर प्लिज लवकर ई-मेल आयडिवर कळवा मला फॉर्म भरायचा आहे (सुशांत रघुनाथ चौगुले) (sushant Raghunath chougule)

    1. हो. कमीत कमी तुम्हाला BA पर्यंतची माहिती द्यावी लागेल. अनुभवाविषयी माहिती देणे अनिवार्य नाही.

  10. एमपीएससी वर माझे अकाउंट रजिस्टर होते,आणि नवीन आरक्षण कैटेगिरी अपडेट न करता माझ्याकडून पूर्वीप्रमाणे खुल्या गटातून फॉर्म Apply केला गेलाय,काय करावे की जेणे करून मला त्यात बदल करता येईल ?

    1. एकदा फॉर्म भरल्या गेल्यावर त्यात चेंजेस करता येत नाही. तरी देखील एकदा सोमवार ते शुक्रवार स. 9.00 ते रात्री 8.00 , शनिवार व रविवार स. 9:30 ते रात्री 6.30 या वेळेत 022-61316400 या क्रमांकावर संपर्क साधा तिथे तुम्हाला अधिक माहिती देण्यात येईल.

        1. धन्यवाद…! ती अधिकृत हेल्पलाईन असल्याने त्यांनी सांगितले त्याप्रमाणे करा.

    1. महा एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन ‘पासवर्ड विसरलात?’ यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरल्यावर तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करता येईल. पुढील लिंकवर क्लिक करा

      httpssssss://mahampsc.mahaonline.gov.in/Account/login/ResetPassword.aspx

      1. Mr.rohit asa boltayt sir k user name n password asa donhi te visarle aahet….fakta password nahi…sir ha doubt mala suddha aahe tr plz sanga…..aani ajun ek mhnje ekda aapn aapla account mpsc sathi banavla tr tich vyakti punha dusra account open kru shakat nahi ka???…….sir, detail mdhe sangitla tr bara hoel…..

        1. १. युजरनेम व पासवर्ड- सोमवार ते शुक्रवार स. 9.00 ते रात्री 8.00 , शनिवार व रविवार स. 9:30 ते रात्री 6.30 या वेळेत 022-61316400 या क्रमांकावर संपर्क साधा. त्यांना फक्त तुमचा ईमेल आयडी दिल्यावर ते युजरनेम व पासवर्ड रिसेट करून देतात.

          २. एका व्यक्तीने एकच अकाउंट उघडणे सोयीचे असते. कारण भविष्यात आधार क्रमांक व इतर माहितीमुळे काहींमुळे समस्या निर्माण होवू शकतात. त्यामुळे आधीच अकाउंट असल्यास तेच रिसेट करणे ठीक राहील.

Back to top button