Uncategorized
MPSC PSI STI ASO Advertisement 2018
Maharashtra Subordinate Services 2018
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब पूर्व परीक्षा २०१८
एकूण : 449 जागा
जाहिरात क्र. 14/2018
सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी (ASO): 28 जागा
वित्त विभाग – विक्रीकर निरीक्षक (STI): 34 जागा
गृह विभाग – पोलीस उपनिरीक्षक( PSI): 387 जागा
PSI STI ASST 2018 विषयी संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा.
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
परीक्षा Fee: –
पूर्व परीक्षा : 13 मे 2018
Online अर्ज करण्याची तारीख : 28 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018
अधिकृत जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: (Apply Online)पाहा
PSI STI ASST 2017 – Previous Question Paper Analysis
नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.
Sir what will be cut off for psi 2018 for obc category